E-ISSN Number

12
P-ISSN Number

12
Impact Factor

12
ISSN Number : XXXXXXXXX
Journal DOI number : XXXXXXXXX
Paper Title : भारतातील कौशल्य आाधारित शिक्षणाचे महत्त्व आणि कोविड – १९ महामारी नंतरची परिस्थितीचा अभ्यास.
Authors : डॉ. सुनील जल्हारे
DOI Link : Na
Abstract :
गोषवारा : शिक्षण हे मानवाच्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण असते असे शिक्षणाविषयी विचार व्यक्त करताना स्वामी विवेकानंद मानतात मानवाच्या मूलभूत गरजा जसे की, अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमाणेच शिक्षण हे सुद्धा आज मूलभूत व सक्तीची गरज झाली आहे. आधुनिक भारतात अलीकडीचा शैक्षणिक दृष्टिकोन सर्वसाधारणपणे कौशल्यांबद्दल चर्चा करतो, समाजाभिमुख लोक हयाचा संबंध व्यावसायिक कौशल्याशी जोडतात, जे त्वरीत परिणाम देतात. जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण हे जरी शिक्षणाचे एक रूप असले तरी अनौपचारिक क्षेत्रात रोजगार वैयक्तिक जीवन कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित होणे अभिप्रेत आहे. कोविड-१९ महामारी हे जागतिक आरोग्य संकट होते. मागील शंभर वर्षांत जगाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला नाही एवढ्या भीषण स्वरूपात लोकांना कोविड काळात आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे लोक होरपळून निघाले. गरिबी, आत्महत्या, समाजविघातक कृत्ये इ. समस्या, तसेच बेरोजगारी, नोकऱ्यांच्या सुरक्षिततेचा अभाव इ. शिक्षित लोकांसाठी काही प्रमुख चिंता बनल्या आहेत. या साथीच्या आजारानंतरच्या परिस्थितीत जीवन कौशल्याचा दृष्टीकोनात बदल होणे साहजिक आहे. परिणामी व्यक्तीचा आत्मविश्वास आणि कार्य करण्याची शक्ती विकसित करण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षणाची क्षमता मजबूत करणे अपरिहार्य आहे. कोविड नंतरच्या परिस्थितीचा काळ जरी सोपा नसला तरी कठोर होता. विशेषतः ऊर्जा, उत्साह आणि कल्पनांनी भरलेल्या तरुण मनांमध्ये, मानसिक-सामाजिक क्षमता जीवन कौशल्य विकसित करता येतील. व्यक्तीच्या मानसिक तंदुरुस्तीची स्थिती आणि अनुकूल व सकारात्मक वर्तनाद्वारे संस्कृती आणि वातावरणासह इतरांशी संवाद साधने गरजेचे आहे. सदरील लेखामध्ये अन्वेषक विविध जीवन कौशल्यांचा आढावा घेत असून, कोविड नंतरच्या परिस्थितीत विशेष संदर्भासह जीवन कौशल्य शिक्षणाचे फायदे जीवन कौशल्य शिक्षणाद्वारे दिले जातात हे उदगत करतो.
Keywords : सुचनक शब्द : शिक्षण, कोविड-१९ साथीची परिस्थिती, जीवन-कौशल्य, कौशल्यावर आधारित शालेय शिक्षण.
Available at : https://discoveryjournal.in/dashboard1/papers/DISCOVERY1584419504.pdf
Publication Details :
Registration ID DISCOVERY43
Published Paper ID DISCOVERY1584419504
Published in Volume 1, Issue 1, March 2023
Page number 73-80
ISSN Number XXXXXXX

Call For Papers
Frequency: 12 Issue per year
Paper Submission: Throughout the Month
Acceptance Notification: Within 2 days
Areas Covered: Multidisciplinary
Accepted Language: Multiple Languages
Journal Type: Online (e-Journal)
Paper Submission: Throughout the Month
Acceptance Notification: Within 2 days
Areas Covered: Multidisciplinary
Accepted Language: Multiple Languages
Journal Type: Online (e-Journal)
UGC Care No
XXXXX
RNI Certificate
XXXXX
ISO Certified Journal
XXXXX
DOI Member

12